सुलभ योग साधना
              शिथिलासन
 
 
प्रक्रिया :-
 
जमिनीवर झोपावे. हात व पाय एकदुसर्यांपासून दूर अंतरावर ठेऊन सर्व शरीर शिथिल करावे. मनांत कोणताही विचार नसावा किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवावर ध्यान नसावे. श्वास-प्रश्वास सहज होऊ द्यावे, ज्यामुळे श्वासगती मंद मंद होत जाईल. शरीरावर ध्यान नसल्याने पृथ्वीची कर्षण शक्ती शरीरावर परिणाम करते आणि शरीर प्राकृतिक बनते.
 
लाभ :-
शिथिलासन सिद्ध झाल्याने गरिमा सिद्धी प्राप्त होऊ शकते.

 

 

 

 

 
  Designed by Prathamesh Katwe.