सुलभ योग साधना
              शलभासन
 
 
   

प्रक्रिया :-

पोटावर पालथे झोपावे . दोन्ही हात मागे करून नितंबाजवळ ठेवावेत. नंतर कंबरेचा मागील भाग वर उचलावा. हे आसन करतेवेळी हनुवटी जमिनीवर ठेवावी.
 
लाभ :-
पोटाच्या विकारांवर लाभदायक तसेच कंबर व पाठीच्या स्नायूंना मजबुती येते.
 
  Designed by Prathamesh Katwe.