सुलभ योग साधना
              पुर्व पश्चिमोत्तानासन
 
 

आसनपुर्व स्थिती :- दोन्ही पाय सरळ जमिनीवर ठेवावे . हात नितंबाजवळ जमिनीवर ठेवावे . टाचा जुळलेल्या एकमेकांस लागून आणि पायांची                            बोटे दूर असावीत.

   

प्रक्रिया :-

मस्तक मागील बाजूस झुकवून छाती आणि पोट समोर आणावे . त्यानंतर डोके मागील बाजूस झुकविते वेळी नितंबही वर उचलावे . टाचा जमिनीवर असाव्यात.
सर्व शरीर वर उचलून पाठीच्या कण्याची कमान बनवावी . ह्यावेळी पायाची बोटे जमिनीस लावण्याचा प्रयत्न करावा.
 
लाभ :-
साएटीका , स्पॉन्डिलायटिस , मूत्रपिंड , पाठीच्या दुखण्यांवर लाभदायक.
 
  Designed by Prathamesh Katwe.