सुलभ योग साधना
              नौकासन
 
 
   

प्रक्रिया :-

१ :- पोट जमिनीला लाऊन सरळ झोपावे.
२ :- केवळ पोटावर शरीर तोलून मानेबरोबर मागील दोन्ही पाय गुडघ्यांत न मोडता वर उचलावे. शरीराचा आकार नौकेप्रमाणे करावा.
 
लाभ :-
पोटाचे व पाठीचे विकार व लठ्ठपणा यावर गुणकारी.
 
  Designed by Prathamesh Katwe.