सुलभ योग साधना
              धनुरासन
 
 
   

प्रक्रिया :-

शरीर पालथे करून झोपावे. नंतर पाय वर उचलून दोन्ही हातांनी पकडावेत आणि शरीराच्या वरील बाजूस धनुष्याप्रमाणे कमान करावी.नंतर पूर्वस्थितीत यावे.
 
सूचना :- पूर्वस्थितीत येताना उलट्या क्रमाने सावकाश यावे. घाई करू नये.
 
लाभ :-
पोटाच्या विकारांवर लाभदायक तसेच कंबर व पाठीच्या स्नायूंना मजबुती येते.
 
  Designed by Prathamesh Katwe.