सुलभ योग साधना
              भुजंगासन
 
 
   

प्रक्रिया :-

जमिनीवर पालथे पडून पोटावर झोपावे. नंतर दोन्ही तळहात छातीच्या बाजूस ठेऊन कंबरेच्या पुढील शरीरभाग कंबरेच्या बळावर वर उचलावा.केवळ हातांच्या बळावर न उठता कंबरेच्या बळावर शरीराला उचलून भुजंगाप्रमाणे बनवावे.
 
लाभ :-
कंबर व पाठीची कमजोरी दूर होते.
 
  Designed by Prathamesh Katwe.